Search on this blog

Search on this blog

Voice Appreciation

Spoken Transformation

My dear friend Gayatri, thank you sooo much for taking us to an amazing journey of understanding our Soul, and introducing us to the abundant Feminine energy within us.

Words are not enough to express my feelings and positive changes I experienced after attending the program. It was awesome , something so pure and out of this world.

And I felt it right from the beginning of our program …..the way you

this is test msg

. 🙏🏻

And then all the processes we did were so powerful that we all were just mesmerized .They opened up a new person inside me.

I can still feel those goosebumps.

So thank you so much G for this awesome experience. 

All the very best for your Future endeavors 🌹Love You ❤️

Renuka Yermalkar
Certified German Language Coach and Artist

The Dream Decoding workshop with Gayatri was amazing. She makes the workshop so much fun and interactive. She creates a very safe space for everyone to learn and share openly in her sessions. She is very encouraging and always open to answer any questions and doubts we have. Her knowledge in this subject is superb!

Ruchi Gupta

मी अजिंक्य बाळू गायकवाड, IT इंडस्ट्रीत अँप्लिकेशन डेव्हलपर म्हणून काम करत आहे. मी गायत्री कुलकर्णी यांच्याकडे थेरपी सेशन आणि कॉचिंग सेशन घेत असतो.

थेरपी आणि कॉचिंग सेशनमुले मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात सरलता आणि सुबकता निर्माण करून आनंदाने, उत्साहाने जगण्यास मदत होत आहे.

ज्या गोष्टी मला खूप अवघड आणि बदलू शकत नाही असे वाटत होते त्या जादू सारख्या बदलत गेल्या. प्रत्येक वेळी सेशन नवीन प्रकारे होत असते.

नवीन नवीन पद्धतीने त्या (गायत्री कुलकर्णी) प्रत्येक प्रॉब्लेमला कसे हाताळायचे, प्रॉब्लेम मधून बाहेर कसे यायचे,

प्रॉब्लेमस पासुंन कसे लांब राहायांचे हे माझ्या स्वतःच्या सुप्त अनंतरमनातून मला योग्य असलेल्या सोलुशन कडे घेऊन जातात.

मला आवडलेली गोष्ट म्हणजे, सेशन मधील गोष्टी सेशन पुरत्या मर्यादित असतात, सेशन साठी वापरलेली पद्धत, सभ्यता, शिष्टाचार, मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी मला

मोकळीक निर्माण करून देतात आणि माझ्या साठी एक प्लॅटफॉर्म असते जिथे मी बिनधास्त विश्वासाने माझे प्रॉब्लेम आणि आयुष्यातील ध्येय सांगू शकतो

आणि मला स्वतःला स्वतःचे अस्तित्व निर्माण करून आयष्य आनंदाने आणि उत्साहाने जगण्यास मदत करू शकतो.

खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि खूप साऱ्या शुभेच्या तुम्हाला (गायत्री कुलकर्णी).

Anonymous
Application Developer, IT Industry

आयुष्यातले सगळे चढ उतार पार करत करत आपण केव्हा चाळिशीला येऊन पोहोचतो ते शरीराने आणि मनाने कुरकुर करायला सुरुवात केल्यावरच लक्षात येते. आणि अशाच अवघड वळणावरती आपली बालमैत्रीण आपल्याला भेटावी आणि तिच्याकडे आयुष्यातल्या सगळ्याच गुंत्यांची उत्तर असावी यासारखं मोठं Blessing नाही🙏🏻 गायत्री कुलकर्णीने माझ्या आयुष्यातल्या या अवघड वळणावरती माझी माझ्याशी नव्याने ओळख करून देऊन नवा मार्ग दाखवला. नुकतेच तिने घेतलेल्या Feminine Divine workshop मध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आणि जादूची कांडी फिरावी तसे मनाच्या खोल तळाशी साचलेली भीती साठवलेल्या नकारात्मक भावना आणि त्यातून सतत मनात उठणारी वादळ एकदम शांत झाली. गायत्रीचा स्वतःचा हिप्नोथेरपी, मेडिटेशन या अनुषंगाने मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांविषयी चा अभ्यास मला कायमच अचंबित करतो. ती जेव्हा एखादी गोष्ट समजून सांगते तेव्हा मनावर अगदी अलगद मोरपीस फिरल्यासारखे वाटते आणि मनातली सगळी किल्मिषं दूर होत आहेत मनातली वादळं शमतायेत असं वाटतं.  चाचपडत चालणाऱ्या मनाला नवीन वाट सापडते.

गायत्री सोबत दोन दिवस केलेल्या या workshop मुळे अंतरबाह्य बदल घडल्याचे वारंवार जाणवते.

यात तिने घेतलेल्या वेगवेगळ्या Activities मधून आपल्याच मनाचे वेगवेगळे पदर उलगडले जातायत अस वाटलं. मनाला नव्याने आयुष्य जगण्याची, आनंदात राहण्याची एक नवी उभारी मिळली. प्रत्येक स्त्रीने हा अनुभव एकदा तरी घ्यावाच असा आहे. गायत्री सारखी सखी, मार्गदर्शक सर्वांना लाभो हीच प्रार्थना.

Sonali Anil Rao
Former Radio Announcer at AIR and Drama Artist, Dubai

कधीतरी असं होतं की आपण सुंदर जगतोय, आपल्याला जगणं काय ते बऱ्यापैकी कळलंय असं वाटत असतानाच अचानक आपल्या आयुष्यात कोणीतरी येतं आणि नुसता जीवनाचा नाही तर आपल्या अस्तित्वाचाच अर्थ नव्याने आपल्याला सांगून जातं… आणि ती व्यक्ती इतर कोणी नसुन आपली शालेय मैत्रीण असेल तर….. मग तर विचारूच नका… खरं पाहता आपला बाहेरून आतला प्रवास म्हंटला तर तसा क्लिष्ट, कधी अगम्य आणि त्यामुळे कधी boring ही वाटू शकतो. पण ह्या प्रवासात आपला हात हातात धरून चालणारी आणि आपल्या anchor चा role निभावणारी आपली bestie असेल तर मात्र हा प्रवास अत्यंत मजेदार अन आल्हाददायक होऊन जातो… 

I find myself not just blessed but privileged to have Gayatri as a friend who takes me on a spiritual path so smoothly & quietly that the journey becomes rythmically beautiful !

The last memorable expedition I had with Gayatri was her “Divine feminine” program. Oh, the way she brought awareness about, “How blessed, powerful & divine the femininity is”, to me and my friends is simply unforgettable ! And the best part was, while doing so, she entered & travelled through our minds, brains so effortlessly that we were brought to the crucial awareness without even us knowing that it was happening. The process involved spontaneous laughter as well as cries to the core of senses… At times it was mind full of questions, shaken belief system & at times it was soul full of calming cognizance. At some point it was pondering into self & at some point it was just being completely inactive, surrendered to that moment & experience. One more thing I would specifically like to add here is that the process didn’t just involve communication & methodologies but Gayatri ensured that the experience involved a thoroughly supportive ambience. Right from selecting a serene venue to adding some decor element (making us do it by ourselves), warm welcome with “Pooja thali” to small symbolic gifts like “maharashtrian nath”…everything was so thoughtful that it is imprinted on our hearts.

Thank you Gayatri for everything & can’t stop asking for more & more from you in future 😊

Pooja Baldua
Faculty for Computer Science Financial Analyst

Thank you Gayatri for this amazing experience, I have learned more about myself as a person by going through this short but deep and thorough journey. It has helped me overcome my mental blockages. After this,  my negative repressed emotions were completely released and I realized my way after this experience. Your outstanding techniques and subliminal directions have helped me to positively reaffirm myself and release my inhibitions.

Grateful for embarking on this healing experience with you and I hope we can do this again, thank you.

Manjusha Shiradkar
Assistant Professor(Maths /Computer Science), Hong Kong